
"Think before you speak. Read before you think."
- Fran Lebowitz
Latest Posts
सीजेपी, पंजाब, जेन झी आणि भाजप
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशातील राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊन देखील एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेता न येणं, हा विरोधकांचा एक प्रकारे पराजयच होता. मात्र आता सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानं विरोधकांच्या या पराजयावर पांघरून घालण्यात यश आल्याचं म्हणावं लागेल. पण आता प्रश्न एवढ्यावरच थांबणारा नाही आहे. […]
जिवंत मराठी मीडिया…
विरोध करावा विचारांना, विरोध करावा चुकीच्या गोष्टींना, पण तथ्य समजून न घेता विरोध करणं म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखं आहे. रावणाच्या लंकेतही विभीषण असतोच की, म्हणून हिंदी पत्रकारिता आणि मराठी पत्रकारिता यात जमीन आस्मानाचा फरक आहे. असं मी म्हणणार नाही पण हिंदी पत्रकारिता पूर्णपणे व्यवसाय झाला असून मराठी पत्रकारितेनं अजून तरी आपली मूल्य जपली आहेत. एक […]
काँग्रेसचं वराती मागून घोडं…
आपल्या देशाला आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. देशात आंदोलनं व्हायला हवी. आंदोलनं म्हणजे जिवंत लोकशाहीचे पुरावे असतात. पण २०१४ ला भाजप सत्तेत आल्यानंतर आंदोलनं फक्त विधानभवनाच्या पायऱ्यांवर आणि संसदेच्या परिसरातच व्हायला लागली. लोक रस्त्यावर उतरायचं विसरली आणि सत्ताधाऱ्यांनी लोकशाही संपवण्याकडे वाटचाल केली. पण सत्तेच्या नशेत असलेल्या प्रत्येक नेत्यानं, सरकारनं २० जुलै २०२६ हा दिवस कायम लक्षात […]
“समय से पहले कोई नहीं जायेगा”
जग तुमच्या हारण्याची वाट पाहत असताना जिंकण्यात मजा आहे. तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं की स्वतःला सिद्ध करण्यात वेगळाच आनंद आहे. रोहित शर्मा…१९ जुलैला लॉर्ड्स या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार. रोहित ऑऊट फॉर्म आहे. पुढच्या वर्षी वनडे विश्वचषक आहे. नाही खेळणार रोहित शर्मा. सोशल मीडियावरच्या या बिनबुडाच्या चर्चा खऱ्या वाटायला […]
देव शोधताना…स्वतःला हरवू नका
तुम्ही फक्त शिकलेले असून उपयोग नाही तुम्ही सवरलेले देखील असायला हवे. नाशिकचा कोण एके भोंदू बाबा तो २०० कोटींचा मालक होतो. बरं एवढ्यावरच न थांबता राज्यातील डझनभर मंत्र्यांना स्वतःपुढे नतमस्तक व्हायला लावतो. आणि हेच मंत्री इकडे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आम्ही कसा जपतो याच्या टिमक्या मारत फिरताना दिसतात. याच निमित्तानं… धर्म जपावा, धर्मांध तयार न करता… […]
आम्ही टवाळखोर
I have a YouTube channel where I showcase my wide variety of skills. Content includes Standup Comedy, Sketches, Poetry and Storytelling .

About Me
My world perspective can bring a new lens to your eyes. Myself Vinay Mahajan aka Tavalkhor-Vinay . Currently serving the 4th pillar of democracy by working in a News Channel. Posts here are my way of conveying my perspective to you. Hope you will like them if you do let me know in comments.




